शिवजयंती स्टेटस आणि शुभेच्छा संदेश_२०२०।Shiv Jayanti Status in Marathi_२०२०

शिवजयंती शुभेच्छा संदेश (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Wishes) :


अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान,
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना,
त्रिवार मानाचा मुजरा…
सर्व शिवभक्तांना,
शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा…!!🚩

महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेणा-या प्रत्येकाला आपले लाडके राजे
व तरुणांचे खरे प्रेरणास्थान "श्री छञपती शिवाजी राजे भोसले"

यांच्या जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक सुभेच्छा.

थोर पराक्रमी राजांना मानाचा मुजरा... 🚩

#भवानी मातेचा 🙏 लेक तो, #मराठ्यांचा राजा 👑 होता,
झुकला नाही #कोणासमोर,😏 मुघलांचा तो #बाप होता,😎
कोणी चुकत असेल तर, त्याला सत्याची वाट दाखवा,
आणि कोणी नडला तर, त्याला #मराठ्याची_जात दाखवा,😎
जय भवानी… जय शिवाजी…
शिवजयंतीच्या शुभेच्छा.🚩

 एक राजा जो रयतेसाठी जगला,एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला, एक नेता जो लोकहितासाठी झटला, एक असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारुन स्वराज्याला जन्म दिला… शिवजयंतीच्या शुभेच्छा!🚩


शब्दही पडतील अपुरे,अशी शिवबांची किर्ती राजा शोभून दिसे जगती,अवघ्या जगाचा शिवछत्रपती.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

आशीर्वादासोबतच विचार घेऊया, लोककल्याणकारी राज्य घडवूया… शिवजयंतीच्या शुभेच्छा🚩

श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यांत रोखली आग,देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ… शिवजयंतीच्या शुभेच्छा!🚩

मुजरा कर राजांना
अरे घाबरतोस काय नामर्दांना

जात आपली मावळ्यांची

भीती न आम्हा कावळ्यांची..... !!

आहे जरा आड वाट

पण इथेच दिसतो आमचा थाट

कधी पडलीच आपली गाठ

तर दाखवून देऊ काय आहे मावळ घाट ...!!

जय जिजाऊ!!

जय शिवराय!!🚩


प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी विधाने वंदिलेली, शहापुत्र शिवाची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभत आहे. शिवजयंतीच्या या शुभ दिनी महाराजांना मानाचा मुजरा 🚩


इतिहासाच्या पानावर.. रयतेच्या मनावर.. मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर… राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🚩


एक विचार समतेचा… एक विचार नितीचा… ना धर्माचा.. ना जातीचा.. माझा राजा फक्त मातीचा… छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!🚩


मूर्तीकेचे पावित्र्य तव राखिले…. स्वराज्यस्वप्न तव साकारिले… गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा… शिवराया तूज मानाचा मुजरा… शिवजयंतीच्या शुभेच्छा!🚩


अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी, उधळण होईल भगव्या रक्ताची  आणि फाडली जरी आमची छाती, तरी मूर्ती दिसेल शिवरायांची.. जय शिवराय!

देवाला दुधाचा अभिषेक करुन सत्तेसाठी झगडणारे खूप जाण पाहिले.. पण रक्ताचा अभिषेक करुन स्वराज्य निर्माण करणारे एकच राजे छत्रपती शिवराय माझे🚩
निदान तुम्ही त्यांचा इतिहास तरी विसरू नका .....🚩जय शिवाजी..!
जय महाराष्ट्र…!
गर्व नाहीतर माज आहे मराठी असल्याचा..
छत्रपती शिवाजी महाराजच्या जयंतीच्या,
सर्व मित्र मैत्रिणीँना हार्दिक शुभेच्छा..🚩
छत्रपती शिवाजी महाराज कधीच धर्मासाठी जगले ना.. स्वत:साठी जे काही केलं ते सगळ्या प्रजेसाठी! शिवजयंतीच्या शुभेच्छा!🚩

 ताठ होतील माना, उंच होतील नजरा… या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा.. शिवजयंतीच्या शुभेच्छा!🚩

नावापुढे “राजे” लावून जर

“राजेपण” आले असते,
तर जिजाऊंनी शिवबांचा जन्म होताच, त्यांचे नाव “शिवाजीराजे” ठेवले

असते, "शिवाजी" नाही.

जय जिजाऊ, जय

शिवराय..........! 🚩

"प्रौढ प्रताप पुरंदर"
"महापराक्रमी रणधुरंदर"

"क्षत्रिय कुलावतंस्"

"सिंहासनाधीश्वर"

"महाराजाधिराज"

"महाराज"

"श्रीमंत"

"श्री"

"श्री"

"श्री"

"छत्रपती"

"शिवाजी"

"महाराज"
"की"
"जय"
जय भवानी जय शिवाजी
शिवजयंती निमित्त सर्व जनतेस भगव्या हार्दिक शुभेच्छा🚩


सह्याद्रीच्या छाताडातून, नाद भवानी गाजे,
काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे !

तुफ़ान गर्जतो, आग ओकतो,

वाघ मराठी माझा !

सन्मान राखतो, जान झोकतो,

तुफानं मातीचा राजा !

ताज महल अगर प्रेम की निशानी है’|

तो ‘शिवनेरी किला’ एक शेर की कहानी है!🚩

छ: छत्तीस हत्तीचे बळ असणारे,

त्र : त्रस्त मोगलांना करणारे,

प : परत न फिरणारे,

ति : तिन्ही जगात जाणणारे,

शि : शिस्तप्रिय,

वा : वाणिज तेज,

जी : जीजाऊचे पुत्र,

म : महाराष्ट्राची शान,

हा : हार न मानणारे,

रा : राज्याचे हितचिंतक,

ज : जनतेचा राजा🚩

लोकम्हणतातहे

विश्वदेवानेबनवलआहे

पण

मीम्हणतोआम्हामराठ्यांन

छञपतींनीबनवल.

जगदंबजगदंब…….

जयभवानी... जयशिवराय...🚩

शिवाजी या नावाला कधी
उलट वाचलं आहे का?
जीवाशी असा शब्द तयार होतो..
जो आयुष्यभर जीवाशी
खेळला तो शिवाजी!
अरे! गर्वच नाही तर
माज आहे मला,
मराठी असल्याचा…🚩

दोन ओळी कायम लक्षातठेवा..
         *
         *
         *
शिवरायांनी तुमचे भविष्य जाणले होते.....!!
राजे असंख्य झाले आजवर या जगती,
पण ?????

शिवबासमान मात्र कुणी न जाहला..
गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला,
एकची तो राजा शिवाजी जाहला..
जय भवानी.!


प्रौढ प्रताप पुरंदर"
"क्षत्रिय कुलावतंस्"

"सिंहासनाधीश्वर"

"महाराजाधिराज"

"महाराज"

"श्रीमंत"

"श्री"

"श्री"

"श्री"

"छत्रपती"

"शिवाजी"

"महाराज" 

"की"
"जय"
जय भवानी जय शिवाजी
शिवजयंती निमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा ...🚩

महाराजांवरील उत्तम कविता  :


1. विजेसारखी तलवार चालवुन गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा"होऊन गेला.

ताकद हत्तीची...चपळाई चीत्त्याची...भगवे रक्त...शरीराने सक्त...झुकते ईथेच दिल्लीचे तख्त...अन झुकवू शकतात फक्त मराठेच...हर हर महादेव....

काळजाने वाघ...डोळ्यात आग...छातित फौलाद...हि मराठ्याची औलाद...

जाऊन बघा ती औरंग्याची कबर मराठ्यांचं नाव घेतलं कि,कशी कापते चळाचळा..मराठे दिसले कि मुगल म्हणायचे पळापळा..आरं अजूनही वेळगेली नाही बाळा..सांभाळुन राहाआम्हा मराठ्यांचा नाद लयी खुळा…

मंदिर थरारली, शिवनेरीची तोफ कडाडली वार्‍याची कोवळी झुळूक दर्या खोर्यात दरवळली....जिजाऊ पोटी मराठ्यांचा राज अवतरला सांगत मुकी पाखर हि किलबिलली....नगारा वाजला, शाहिरी साज चढला..डंका डोंगरा आड सांगत सुटला,आता सह्याद्रीवर भगवा फडकणार....!!!

. ना शिवशंकर… तो कैलाशपती,ना लंबोदर… तो गणपती,
नतमस्तक तया चरणी,ज्याने केली स्वराज्य निर्मिती देव माझा एकच तो.. राजा शिवछत्रपती...

किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं.....पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळातफिरावं लागतं.........आणि शिवरायांचे लाख मोलाच स्वराज्य समजण्यासाठी मराठीच असावं लागतं.....

बसून त्यानं दख्खनच्या भूमींत
हालवलं त्यानं दिल्लीचे तख्त
उडवली त्यानं दाणादाण औरंगजेबाची
नाव त्याचं ”छत्रपती शिवाजी”

गंगा-सिंधू-यमुना-गोदा कलशातुन आल्या 
शिवरायाला स्नान घालुनी धन्य धन्य झाल्या
धिमी पाउले टाकीत येता रुद्राचा अवतार 
अधीर हृदयातुनी उमटला हर्षे जयजयकार...

शिवरायांस आठवावे | जिवित्व तृणवत मानावे |इहलोकी परलोकी रहावे | किर्तीरुपे ||शिवरायांचे कैसे चालणे | शिवरायांचे कैसे बोलणें |शिवरायांचे सलगी देणें | कैसे असे||शिवरायांचे आठवावे रुप | शिवरायांचा आठवावा प्रताप |शिवरायांचा आठवावा साक्षेप | भुमंडळी ||

तुम्ही नसता तर दिसले नसते मंदिरांचे कळस
तुम्ही नसता तर फुलला नसता पिंडीवरती पळस
अत्याचारांच्या कहाण्या असत्या कानोकानी
पातिव्रतांच्या किंकाळ्या मग विरल्या असत्या रानी"


शिवजयंती निमित्त भाषण :


छत्रपती शिवाजी महाराज हे तीन शब्द नुसते उच्चारले की सर्रकन अंगावर काटा उभा रहातो.महाराष्ट्रातच नाही,भारत देशातच नाही तर संपुर्ण विश्वात अतुलनीय्,अद्वितीय्,अलौकीक असा दुसरा शिवाजी राजा सापडण अवघड आहे.जगातल्या साहसी,पराक्रमी आणि सफल अशा राजांमध्ये शिवाजी महाराजांचा समावेश करावाच लागेल.अलेक्सांडर्,नेपोलियन बोनापार्ट्,ज्युलियस सीझर वगैरे योद्ध्यांइतकेच महाराजांचे कर्तुत्व होते,नव्हे काही प्रमाणात यांच्यापेक्षा जास्तच महाराजांचे कर्तुत्व होते. कारण या राजांकडे तयार सैन्य,भुभाग होता.तर महाराजांना सर्व शुन्यातुन उभे करावयाचे होते. हे राजे आपल्या आयुष्यातील शेवटची निर्णायक लढाई हरले तसेच त्यांचा त्याच पराजीत अवस्थेत अंत झाला त्याचबरोबर त्यांच्या मृत्युनंतर त्यांचे साम्राज्य लोप पावले. पण महाराजांनंतर त्यांचे साम्राज्य टिकले आणि वाढलेही.

शिवाजी महाराजांचे विचार :



स्वातंत्र्य एक वरदान आहे, जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा अधिकार आहे.

कधीही आपले डोके वाकवू नका, नेहमी उंचावर ठेवा.
 ज्याचे विचार मोठे असतात त्याला भलामोठा मातीचा डोंंगरही मातीचा गोळा वाटतो.


 असे गरजेचे नाही की, संकटाचा सामना शत्रूच्या समोरच करण्यात विरता आहे,खरी विरता विजयात आहे.


जर माणसाकडे आत्मशक्ती असेल तर तो पूर्ण विश्वासात विजयाचे पताके उभारु शकतो.


सर्वप्रथम राष्ट्र,नंतर गुरु,मग पालक, मग देव, सर्वप्रथम स्वत:कडे नाही तर राष्ट्राकडे पाहा.


 शत्रूला दुर्बल समजू नका, पण अधिक बलवान समजून घाबरुही नका.


कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन, जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन.


 सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी, इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्या स्थापन करता येते.


एखादे झाड ज्याला उंचीही नाही व जिवंत अस्तित्वही नाही, ते एवढे दयाळू आणि सहनशील आहे की, ते दगड मारणाऱ्यालाही गोड फळं देते. तर मी राजा असल्याने वृक्षापेक्षा दयाळू आणि सहनशील का राहू नये.


औरंगजेबाचा कोथळा  निधड्या छातीने काढला… तो शिवबा आमचा कितीही काळ लोटला तरी आम्हा रयतेचा शिवबाच राजा छत्रपति शिवराय'... शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला,शेकडो वर्षाचीकाळरात्र चिरून स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने सगळा आसमंत तेजोमय बनवणारा "शिवसुर्य "...!!!! 


Post a Comment